जितक्या सहजतेने माझे हात
तुझ्या जवळ येण्यासाठी
तुझ्या गळ्यात पडतात
तितक्याच सहजतेने
ते एकत्र जुळले जातात,
प्रार्थनेसाठी
नाही करता येत मला फरक
प्रेम आणि प्रार्थनेत !
Monday, September 3, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?
7 comments:
अहा..... प्रेमाला दिलेली परमेश्वराची उपमा........! ग्रेट!!
kyaa baat hai... !
aha ... !!!!!
आहाहा...
Divine Love! :)
kahis majhya manatal bolalis... :)
surrekh !
Post a Comment