मी तुझ्या दु:खात साथ देईन
सुखात बरोबर असीन
ह्यात सुध्दा
’मी’ आहेच
म्हणून वाटतं
की हा’मी’ काढून टाकावा
आणि
आपली मैत्रीच
तुला सुखदु:खात साथ देईल
असं म्हटलं तर आवडेल तुला?
Monday, September 3, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?
3 comments:
क्या बात है रे.....!!
आवडेल मला :)
कवितांपासून मी लांब पळतो. कारण त्या भुत भविष्याचा वेध घेतात, पण वर्तमानाला छेद देतात, तरी देखिल मला "आयुष्यावर बोलू काही" खूप आवडतो. पुन्हा पुन्हा बघतो. जपत किनारा शीड सोडणे ना मंजूर. पण विवेकाची कास धरत जपाव लागत नाही तर भरकटण्याची भिती.
aawaDel, kharach! :)
Post a Comment