Tuesday, November 27, 2007

एक साधा प्रश्न

चालण्याला अंत नाही...

येस मिलॊर्ड,

अगदी विनातक्रार स्वीकारलय मी हे !
पण
माझ्याच पावलांशी
मैत्री करण्याइतपत सवड
मिळेल ना मला?

1 comments:

HAREKRISHNAJI said...

मिळेल हो मिळेल. जरुर मिळेल.